मज आवडते मनापासुनी शाळा |
लावीते लळा हि..जसा माउली बाळा ||
हसर्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी ||
हासुनी हासुवनी खेळून सांगून गोष्टी |
आम्हांस आमचे गुरूजन शिक्षण देती ||
हाय प्रेम कराया किती भोवती भाउ! |
हातात घालूनी हात तयांच्या राहू ||
येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे |
मग देशकार्या करण्याला व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे चहूकडे ||
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करीते बाळा ||
लावीते लळा हि..जसा माउली बाळा
मज आवडते मनापासुनी शाळा |
(कवी माहीत नाही)
लावीते लळा हि..जसा माउली बाळा ||
हसर्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी ||
हासुनी हासुवनी खेळून सांगून गोष्टी |
आम्हांस आमचे गुरूजन शिक्षण देती ||
हाय प्रेम कराया किती भोवती भाउ! |
हातात घालूनी हात तयांच्या राहू ||
येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे |
मग देशकार्या करण्याला व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे चहूकडे ||
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करीते बाळा ||
लावीते लळा हि..जसा माउली बाळा
मज आवडते मनापासुनी शाळा |
(कवी माहीत नाही)
0 comments:
Post a Comment